Ramai and Babasaheb’s dreams by Priyanka Rohan Patil

500.00800.00

Shipping calculated at checkout

Ramai stitching the dreams of Babasaheb.

From a letter written to Ramai by Babasaheb in 1930, from London. 
“रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील. घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला.”

Artist: Priyanka Rohan Patil

Choose from two options:
Premium (digital photo print, 1 inch frame).
Basic (card paper print, 0.5 inch frame). 
Images shown are for Premiumversion.

All Rights Reserved. Copyright owned by artist.
Dimensions 12 × 18 in
Options

Option 1, Option 2

Reviews

  1. dhruva (verified owner)

    the colours on this print are absolutely beautiful, and so is the message. it arrived well packed and in perfect condition.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *